ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले
  • Aavaj Daily Team
  • Thu 18th Sep 2025 06:48 pm

कराड/प्रतिनिधी : -

विद्यार्थ्यांनी आपल्यातील सर्वोत्तम गुण ओळखावा. त्याचबरोबर आयुष्यातील ध्येय निश्चित करून यश संपादन करावे, असे प्रतिपादन कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील,जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव,  निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार,मनोज पाटील, वैभव जाखले, प्राचार्य डॉ.अशोक फरांदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, कृषी अभ्यासक्रमाचे शिक्षण आपण सर्व विद्यार्थी घेत आहात, ही भाग्याची गोष्ट आहे. आज कृषी शिक्षणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणामुळे नोकरीत, तसेच व्यवसायात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यांना संशोधनाची दालने खुली असून, कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन करून त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही डॉ. भोसले यांनी केले.

याप्रसंगी बोलताना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्तीने जगले पाहिजे. त्यांनी स्वयंशिस्त, चिकाटी, कठोर परिश्रम, तसेच चांगले गुण आत्मसात केले पाहिजेत. आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, सूत्रसंचालन डॉ. अजित पवार यांनी, तर डॉ. सारंग कुंभार यांनी आभार मानले.



©2026. All Rights Reserved.