ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन
  • Aavaj Daily Team
  • Tue 5th Aug 2025 06:03 pm


कराड/प्रतिनिधी : - 


कृष्णाकाठच्या सहकारसामाजिकशैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या १२ व्या स्मृतिदिनी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.

ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, श्री. पृथ्वीराज भोसले, डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


याप्रसंगी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक भरत पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. अशोक गुजर, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तसीलदार भाऊसाहेब राठोड, मोटर वाहन निरीक्षक  चैतन्य कणसे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, सयाजी यादव, जितेंद्र पाटील, दत्तात्रय देसाई, संजय पाटील, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, जी. डी. मोरे, धोंडिराम जाधव, बाबासाहेब शिंदे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दिलीपराव चव्हाण, चंद्रकांत देसाई, उद्योजक आर.टी. स्वामी, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, ॲड. विजय पाटील, अनिल बनसोडे, प्रकाश पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक रामभाऊ माळी, भाजपाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. स्वाती पिसाळ, राज्य परिषद सदस्य संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, माजी तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कराड शहराध्यक्षा सौ. सुषमा लोखंडे, मुकुंद चरेगावकर, प्रमोद पाटील, नंदाताई विभुते, संपतराव थोरात, कराडचे माजी नगरसेवक महादेव पवार, सुहास जगताप, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, मलकापूरचे माजी नगरसेवक हणमंतराव जाधव, राजू मुल्ला, कान्हा लाखे, जयरामस्वामी मठाचे विठ्ठल महाराज व वारकरी संप्रदायातील मंडळी, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, कोयना वसाहतीचे उपसरपंच उमेश कुलकर्णी, जखिणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, रमेश लवटे, संजय शेवाळे, अरविंद पाटील, दिलीपराव मोरे, सूरज शेवाळे, संग्राम पाटील, विक्रम साळुंखे, डॉ. सुशील सावंत, वसीम मुल्ला, किरण मुळे, राहुल पाटील, विकास माने, विलास देसाई, सचिन जगताप, श्रीकांत घोडके, बाळासाहेब जगताप, हेमंत पाटील, हंबीरराव पाटील, राजू देशमुख, ह.भ.प. कृष्णत शिंदे महाराज, दादा शिंगण, रमेश मोहिते, अधिकराव पाटील, हौसेराव पाटील, दिलीप पाटील, दादा देवकर, अभिषेक भोसले, देवानंद पाटील, गजेंद्र पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, दिपक गावडे, दादासो पाटोळे, मनोज पाटील, सुनील पवार, विजय मोहिते, जनार्दन डुबल आदींसह मान्यवर उपस्थित होते.  




©2026. All Rights Reserved.