ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
अवघ्या 1 सेमी आकारात साकारली श्रीकृष्णाची कलाकृत
  • Satara News Team
  • Thu 18th Aug 2022 07:28 am

मोरपीस-जाळीदार पिंपळपानावर कलाकृती, बोलक्या भिंती रेखाटन, घराच्या भिंतीवर वारीचे आणि जवानांचे चित्र, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, अक्षरातून विठ्ठलाच्या चित्रांची निर्मिती, शब्दातून चित्र निर्मिती, वारीचे पोस्टर, 11 हजार चित्रे भेट, प्रतिबिंब भित्तीपत्रिका प्रकाशन, लता मंगेशकर यांचे वाद्यातून चित्र, शरद पवार यांना 81 पत्रे, अक्षर अभंग वारी लेखन, स्क्रिबलिंग-ठिपके चित्र, कॅबिनेट मंत्री ना.शंभूराज देसाई यांची 54 चित्रे, पेपर कटींग आर्ट, कर्मवीर भाऊराव पाटील यांना 133 शब्दांत मानवंदना, बाळशास्त्री जांभेकर यांची विविध चित्रे, कात्रण प्रदर्शन, छत्री-कागद-मास्क यावर व्यसनमुक्ती संदेश, हस्तलिखिते, रांगोळी, अक्षरगणेशा उपक्रम असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.कलेच्या माध्यमातून डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत 5 रेकाॅर्ड केले आहेत

पाटण  : गोकुळअष्टमीचे औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी अवघ्या 1 बाय 1 सेमी एवढया लहान चौकोनात श्री कृष्णाची कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती साकारत डाॅ.डाकवे यांनी सर्वांना गोकुळ अष्टमीच्या अनोख्या चित्रमय शुभेच्छा दिल्या आहेत.डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी 83 चित्रे रेखाटून वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोरपीस-जाळीदार पिंपळपानावर कलाकृती, बोलक्या भिंती रेखाटन, घराच्या भिंतीवर वारीचे आणि जवानांचे चित्र, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, अक्षरातून विठ्ठलाच्या चित्रांची निर्मिती, शब्दातून चित्र निर्मिती, वारीचे पोस्टर, 11 हजार चित्रे भेट, प्रतिबिंब भित्तीपत्रिका प्रकाशन, लता मंगेशकर यांचे वाद्यातून चित्र, शरद पवार यांना 81 पत्रे, अक्षर अभंग वारी लेखन, स्क्रिबलिंग-ठिपके चित्र, कॅबिनेट मंत्री ना.शंभूराज देसाई यांची 54 चित्रे, पेपर कटींग आर्ट, कर्मवीर भाऊराव पाटील यांना 133 शब्दांत मानवंदना, बाळशास्त्री जांभेकर यांची विविध चित्रे, कात्रण प्रदर्शन, छत्री-कागद-मास्क यावर व्यसनमुक्ती संदेश, हस्तलिखिते, रांगोळी, अक्षरगणेशा उपक्रम असे विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.कलेच्या माध्यमातून डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत 5 रेकाॅर्ड केले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड, वल्र्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकात एकदा त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.महाराष्ट्र राज्य शासनाकडून त्यांना 4 पुरस्कारांनी तर विविध सामाजिक संस्थांनी त्यांना 55 पेक्षा जास्त पुरस्कार प्रदान केले आहेत. याशिवाय स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी 100 पेक्षा जास्त सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत.कलेतून सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे प्रयोग करत असलेल्या डाॅ.डाकवे यांनी अतिशय लहान आकारात रेखाटलेल्या श्री कृष्णाच्या चित्राची परिसरात प्रशंसा होत आहे.



©2026. All Rights Reserved.