प्रतापगड : 'जय भवानी जय शिवाजी' हा जयघोष आणि 362 मशाली यांनी किल्ले प्रतापगड उजळून निघाला. प्रतापगडावर मशाल महोत्सव हा शिवभक्तांसाठी पर्वणी असते. त्यामुळे शिवभक्त प्रतिवर्ष मोठ्या...
माण : माण तालुक्यातील हस्तनपूर येथील वैभव जयसिंग किसवे हे दि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेतली असून...
माण : पशुधनाला होणाऱ्या लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांमध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरती आज दुष्काळी तालुका समजल्या जाणाऱ्या माण...
माण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने सदरच्या इमारतीच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे,परंतु अद्याप तो शासन दरबारी तसाच पडून आहे,त्यामुळे हे काम रखडले आहे,प्रस्ताव मंजूर...
दहिवडी : वाळू तस्कर व महसूल कर्मचारी यांच्यात झालेल्या संवादाचे ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग हे माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्या निलंबनास कारणीभूत ठरले आहे. महाविकास आघाडी सरकारने न...
माण : माण तालुक्यातील पळसावडे येथील ग्रामदैवत सिध्दनाथ देवस्थान हे पंचक्रोशीतील लाखो भाविकाचे श्रध्दास्थान आहे. हे एक जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा देव आहे, सालाबाद प्रमाणे श्री...
माण : मार्डी ता.माण येथील श्री सदाशिवराव पोळ विकास सेवा सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित गावातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक वर्गातील गुणवंत...
माण : पिंपरी ता. माण येथे आज दि. 13/08/2022 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामख्याने विधवा प्रथा बंदीच्या विषयवार चर्चा केली गेली आणि सर्वानुमते विधवा प्रथा बंदीचा...
माण : गेल्या काही दिवसांपासून माण तालुक्यात अपघाताची सुरू झालेली मालिका खंडित होण्याचे नाव घेण्याचे दिसत नाही परिणामी हे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दहिवडी मार्डी रोडवर आज सकाळी...
या कार्यक्रमात माणदेश फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बाबर, मध्य रेल्वेचे ज्युनिअर इंजिनिअर कौस्तुभ बाबर, गुगल सन्मानित शिक्षक बालाजी जाधव, सागर बाबर, देवापूर पळसावडे विकास सेवा सोसायटी चे...
©2024. All Rights Reserved.