सातारा- जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शस्त्र व जमाव बंदी आदेश काढले आहेत.
4 डिसेंबर पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
सातारा-
जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम २०१४ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. ४ नोव्हेंबर २०२२ चे रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र बंदी व जमाव बंदी ओदश जारी केला आहे.
©2024. All Rights Reserved.