आजचा शुभ मुहूर्त ०३ सप्टेंबर २०२२ : अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ५५ मिनिट ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून २७ मिनिट ते ०३ वाजून १८ मिनिटांपर्यंत. निशीथ काल मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिट ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून २८ मिनिट ते ०६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ दुपारी १२ वाजून ५५ मिनिट ते ०२ वाजून २८ मिनिटांपर्यंत.
*मेष
आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते.
वृषभ
आज जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल.
मिथुन
आज भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात.
कर्क
आज घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.
सिंह
आज काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल.
कन्या
आज तुमच्या ऑफिसचा कुणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो म्हणून, आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल.
तूळ
आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
वृश्चिक
आज नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल.
धनु
आज तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल.
मकर
आज बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा - मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा.
कुंभ*
आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल.
मीन
आज जे लोक पैश्याला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल.
आमच्याकडे ओरिजनल रत्ने , जपमाळ, योग्य किमतीत अगदी होलसेल किमती मध्ये मिळतील .
आजचा अशुभ मुहूर्त ०३ सप्टेंबर २०२२ :
राहूकाळ सकाळी ०९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत. सकाळी ०१ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजेपर्यंत यमगंड असेल. सकाळी ०६ ते ०७ वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ सकाळी ०६ ते ०७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. भद्रा दुपारी १२ वाजून २८ मिनिट ते ११ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असेल.
सौ . कांचन थिटे
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (m.s), वास्तू तज्ञ
लग्न, व्यवसाय, शिक्षण, नोकरी यात येणाऱ्या अडचणी, करिअर , कोणतेही काम करताना सतत येणारे अपयश, कर्ज बाजारी होणे,कोणतेही काम पूर्ण न होणे , वास्तू दोषामुळे येणाऱ्या अडचणी व अपयश, सतत घरात कलह होणे, अडकलेले पैसे, फसवणूक यावर १००% मार्गदर्शन मिळेल
©2024. All Rights Reserved.