ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा सभासदांनी लाभ घ्यावा; राजेंद्र शेठ राजपुरे
  • लहू चव्हाण
  • Mon 22nd Aug 2022 10:28 am

पांचगणी : जिल्हा बँकेच्या माध्यमातून सभासद, शेतकरी, महिला बचत गट यासह समाजातील विविध घटकांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.बॅंकेच्या सभासद अथवा तरुण उद्योजकांनी बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपूरे यांनी केले.
पांचगणी विकास सेवा सोसायटीची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमात राजपुरे बोलत होते.
यावेळी संस्थेचे चेअरमन शंकरराव कळंबे, दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे संचालक अजित कळंबे,  व्हा. चेअरमन शांताराम राजपुरे, समन्वय समिती माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, अंकुश मालुसरे, तुकाराम मालुसरे, नारायण बेलोशे, दांडेघरचे सरपंच जनार्दन कळंबे, विभागीय विकास अधिकारी आण्णा फरांदे  आर. डी. मालुसरे, वसंतराव  बेलोशे, अशोक राजपुरे, लक्ष्मण भिलारे, अशोक दुधाने, जिल्हा बँकेचे पांचगणी शाखा प्रमुख घनश्याम डोईफोडे, तालुका सचिव युवराज दुधाणे आदी उपस्थित होते.
राजपुरे पुढे म्हणाले सभासद आणि संस्था यांचेत समन्वय साधून सोसायटीच्या भरभराटीसाठी आम्ही प्रयत्नशील  असून कर्जदार यांचेशी त्यांच्या घरी जावून समन्वय साधत १०० टक्के वसुलीसाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी ' सोसायटी आपल्या दारी ' हा उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी दत्तात्रय महाराज जावली सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाले बद्दल अजित कळंबे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.तसेच शेअर्स सर्टिफिकेट वाटप करण्यात आले.  
या सभेस संस्थेचे सर्व संचालक, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
ताळेबंद पत्रक व नफातोटा पत्रकाचे वाचन सचिव सुरेश आंब्राळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ विलास राजपुरे यांनी केले. तर जानू पांगारे यांनी आभार मानले.



©2026. All Rights Reserved.