ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी प्रवृत्ती थांबवा : नामदार अजित पवार
  • विशाल गुरव
  • Mon 3rd Oct 2022 07:38 am

मलवडी,:  मोजे मार्डी तालुका मान या ठिकाणी स्वर्गीय आमदार सदाशिव पोळ यांच्या 6वी .पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते मनोज पोळ यांनी शेतकरी मेळावा कुस्तीचे आयोजन केले होते  .विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार  विरोधी पक्ष नेते नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमासाठी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर , खासदार श्रीनिवास  पाटील ,आमदार बाळासाहेब साहेब पाटील , आमदार मकरंद पाटील , माजी आमदार शशिकांत शिंदे ,  सुरेंद्र गुदगे , श्रीराम पाटील, सुभाष नरळे , सुनील पोळ, सोनाली ताई पोळ सह इतर मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्या यांच्या राजकीय कामकाजाची खास वैशिष्ट्ये अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितली. स्वर्गीय सदाशिवराव पोळ हे कट्टर राष्ट्रवादीचे नेते लाभले राजकारण समाजकारण या दोन्ही पैलू पोळ तात्यांनी मान तालुक्यात चांगल्या प्रकारे रुजवण्याची काम केले. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते नामदार अजित दादा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये मान खटाव मतदारसंघातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आगामी निवडणुकीमध्ये सर्वसामान्यासाठी करण्याची संधी द्यावी.  भाषणामध्ये सत्तेचा  माज येऊ देऊ नका कुणीही सत्तेचा तांब्रपट घेऊन जन्मालाआलेला अधिकारी नाही. सत्तेच्या जोरावर .अधिकारी वर्गांना विनाकारण त्रास देऊ नये सत्ता आज आहे उद्या नाही असा राजकीय टोला आमदार होमगार्ड जयकुमार गोरे व खासदार  रणजीत सिंह खासदार यांचे निंबाळकरनाव न घेता   टोला लगावला.तसेच आगामी माण तालुक्यातील सर्व निवडणुका ह्या प्रभाकर देशमुख साहेब व युवा नेते मनोज दादा पोळ  नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामोरे जाईल.
     

      

कुर घोड्या करणाऱ्या नेत्यांच्या कान पिचक्या
मान खटाव मतदारसंघातील मार्डी येथील शेतकरी मेळाव्यात विरोधी पक्ष नेते माननीय नामदार अजित दादा पवार यांनी स्टेजवरील उपस्थित असणाऱ्या प्रमुख नेत्यांची पक्ष विरोधी चाललेल्या कुरघोडीचा चांगला समाचार घेतला.  मांडी  मांडी लावून बसणारे महाभाग निवडणुकीत विरोधात जाऊन मतदान करतात आपण एका पक्षाचे नेते आहोत याची जरा लाज लज्जा शरम राखा .कट्टर रहा.दडग काम करणाऱ्यांनी बाहेर  पडावे .कुर घोड्या स्टेजवर बसणाऱ्यांनी करू नये अशा कान पिचक्या नाव न घेता लगावल्या.



©2026. All Rights Reserved.