ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
जावली तालुक्यातील कातकरी वस्ती आखाडे व वालूथ गावामध्ये गावामध्ये लघुपट शूटिंग संपन्न
  • अभिजित भोसले
  • Tue 30th Aug 2022 10:18 am

जावली : जावली तालुक्यातील आखाडे व वालुथ या गावांमध्ये एका नवीन लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले या चित्रीकरणाला गावकऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला . रविराज वाव्होळे या लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत त्याचप्रमाणे राजू गोसावी, सचिन माधव, रोहन भोसले अभिजीत भोसले, प्रतीक्षा बगाडे, अंकिता गायकवाड आधी प्रमुख भूमिकेत आहेत. व वालुथ गावातील बारा, बेलावडे गावातील दोन, आंबरळ गावातील दोन, आशा लहानशा गावातील व्यक्तींना लघुपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली व एक वेगळा अनुभव मिळाला. वालुथ गावामध्ये रोहन भोसले व अभिजीत भोसले यांच्या प्रयत्नातून दुसऱ्यांदा शूटिंग आल्यामुळे गावामध्ये फिल्म नगरीचे वातावरण निर्माणजावली तालुक्यातील आखाडे व वालुथ या गावांमध्ये एका नवीन लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले या चित्रीकरणाला गावकऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला . रविराज वाव्होळे या लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत त्याचप्रमाणे राजू गोसावी, सचिन माधव, रोहन भोसले अभिजीत भोसले, प्रतीक्षा बगाडे, अंकिता गायकवाड आधी प्रमुख भूमिकेत आहेत. व वालुथ गावातील बारा, बेलावडे गावातील दोन, आंबरळ गावातील दोन, आशा लहानशा गावातील व्यक्तींना लघुपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली व एक वेगळा अनुभव मिळाला. वालुथ गावामध्ये रोहन भोसले व अभिजीत भोसले यांच्या प्रयत्नातून दुसऱ्यांदा शूटिंग आल्यामुळे गावामध्ये फिल्म नगरीचे वातावरण निर्माण झाले. हा लघुपट वृंदावन फिल्म प्रोडक्शन च्या अंतर्गत काढण्यात आला असून या चित्रपटाचे निर्माते राजू गोसावी हे आहेत. त्यांचाही खूप मोलाचा वाटा या लघुपट मध्ये आहेत. व ते प्रमुख भूमिती आहेत. हा लघुपट नक्कीच यशाच्या मार्गावर जाणार असून अनेक पुरस्कारांसाठीही तो सज्ज होत आहे. या लघुपट मध्ये बेलावडे गावातील किरण बगाडे यांच्या मुलीने प्रतीक्षा बगाडे हिने प्रमुख भूमिका फार उत्तम प्रकारे साकारली आहे व प्रोडक्शन हेड अभिनेता लेखक संगीतकार अभिजित भोसले पाटील यांनीही फार मेहनत या लघुपटासाठी घेतली आहे. तोही आता मोठा भाऊ रोहन भोसले यांच्या पावलावर पाऊल टाकून त्याला क्षेत्रामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. वृंदावन फिल्म प्रोडक्शन, भोसले ब्रदर्स प्रोडक्शन,वालुथ गाव व जावली तालुका या कला क्षेत्रामध्ये पुढे  नेण्याचा मानस या दोघा भावांनी केलेला आहे. तसेच अनेक चित्रपट वेब सिरीज लघुपट मालिका या तालुक्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. निसर्गाने नटलेल्या या जावली तालुक्याला पर्यटनाबरोबरच आता चित्रपटसृष्टीही खुणावत आहे. तसेच थोड्याच दिवसात त्यांना प्रयत्नांना यश मिळेल व अनेक चित्रीकरण या जावली तालुक्यात होऊ शकेल. सातारा जिल्ह्यातल्या नवनवीन कलाकारांना यामध्ये काम करण्याची संधी निर्माण होईल. या लघुपट मधून एक चांगला संदेश सर्वांना मिळेल व हा लघुपट अनेक पुरस्कार प्राप्त करेल अशी आशा सर्व प्रोडक्शन हाऊस टीमला आहे झाले. हा लघुपट वृंदावन फिल्म प्रोडक्शन च्या अंतर्गत काढण्यात आला असून या चित्रपटाचे निर्माते राजू गोसावी हे आहेत. त्यांचाही खूप मोलाचा वाटा या लघुपट मध्ये आहेत. व ते प्रमुख भूमिती आहेत. हा लघुपट नक्कीच यशाच्या मार्गावर जाणार असून अनेक पुरस्कारांसाठीही तो सज्ज होत आहे. या लघुपट मध्ये बेलावडे गावातील किरण बगाडे यांच्या मुलीने प्रतीक्षा बगाडे हिने प्रमुख भूमिका फार उत्तम प्रकारे साकारली आहे व प्रोडक्शन हेड अभिनेता लेखक संगीतकार अभिजित भोसले पाटील यांनीही फार मेहनत या लघुपटासाठी घेतली आहे. तोही आता मोठा भाऊ रोहन भोसले यांच्या पावलावर पाऊल टाकून त्याला क्षेत्रामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. वृंदावन फिल्म प्रोडक्शन, भोसले ब्रदर्स प्रोडक्शन,वालुथ गाव व जावली तालुका या कला क्षेत्रामध्ये पुढे  नेण्याचा मानस या दोघा भावांनी केलेला आहे. तसेच अनेक चित्रपट वेब सिरीज लघुपट मालिका या तालुक्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. निसर्गाने नटलेल्या या जावली तालुक्याला पर्यटनाबरोबरच आता चित्रपटसृष्टीही खुणावत आहे. तसेच थोड्याच दिवसात त्यांना प्रयत्नांना यश मिळेल व अनेक चित्रीकरण या जावली तालुक्यात होऊ शकेल. सातारा जिल्ह्यातल्या नवनवीन कलाकारांना यामध्ये काम करण्याची संधी निर्माण होईल. या लघुपट मधून एक चांगला संदेश सर्वांना मिळेल व हा लघुपट अनेक पुरस्कार प्राप्त करेल अशी आशा सर्व प्रोडक्शन हाऊस टीमला आहे



©2026. All Rights Reserved.