ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
खवय्यांचा पाटण पॅटर्न साताऱ्यात चालणार ! श्रीमंत खा. छ. उदयनराजे भोसले
  • जीवन मोहिते
  • Fri 7th Oct 2022 05:35 am

 सातारा : विजयादशमीच्या मुहूर्तावर राजधानी सातारा शहरात हॉटेल सी गोल्ड रेस्टॉरंट शाखेचा उद्घाटन समारंभ श्रीमंत खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.त्यामुळे पाटण येथे चविष्ट असणारा स्वाद अर्थात, खवय्यांचा पॅटर्न सातारा शहरात दरवळणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहक वर्गातून उमटत आहेत.
      येथील राधे कॅटर्स हत्तीखाना येथे बंधुत्व पाटणभूषण विजेते नितीन पिसाळ आणि त्यांचे सहकारी वैभव शिंदे-चव्हाण बंधु यांनी धमाकेदार सुरवात केली आहे. पहिल्या ३ दिवसासाठी ऑफर असल्याने ग्राहकांची तुफान गर्दी आढळून आली. काहीजण कुपन घेऊनही दुसऱ्या दिवसाची वाट पहात होते.इतका प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात बिर्याणीसह  इतर खाद्य पदार्थ मिळणार आहेत. 
           "सातारकरांनी उदंड असा प्रतिसाद बिर्याणी महोत्सवाला दिल्याबद्दल आम्ही सातारावासियांचे खूप खूप आभारी आहोत.इथून पुढे सातारावासियांना आमची सेवा निरंतर मिळणार आहे. याचा सर्व शहरवासियांनी लाभ घ्यावा." अशीही प्रतिक्रिया सी गोल्ड  रेस्टोचे दस्तुरखुद्द नितीन पिसाळ यांनी दिली. पाटणची १०० टक्के चविष्ट गॅरंटी देणारी बिर्याणी   राजधानी साताऱ्यात  सुरू केली आहे. सी गोल्ड रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा नितीन पिसाळ यांनी पाटणमध्ये बिर्याणीची चव खवय्यांना  दिली आहे. शिवाय,जत्रा थाळीनेही भुरळ घातलेली आहे.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन समाधान व्यक्त केलेले आहे. तेव्हा राधेय केटरिंगच्या माध्यमातून नव्या खाद्य संस्कृती पर्वाची मेजवणीची सुरुवात झाली आहे. बिर्याणीसह अन्य खाद्य पदार्थांची मांदियाळी मिळणार आहे. 
फक्त रु.९९/- मध्ये बिर्याणी मिळणार आहे.विशेष म्हणजे प्रथम ३ दिवस बिर्याणीवर पुलावही फ्री देण्यात आला आला.यापुढेही दरात वाढ होणार नाही.असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 वैभव शिंदे-चव्हाण यांनी स्वागत केले. नितीन पिसाळ यांनी मान्यवरांचा सत्कार केला.विशाल शिंदे-चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास मराठा मोर्चाचे बापू क्षीरसागर,अनिल बोधे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर, सूरज कुंभार,सर्जेराव कदम, समीर सैयद,डॉ.किरण जोशी, प्रशांत पोतदार,श्रीमती शेलार, विश्वजित गुजर,जिपचे बर्गे,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी- पदाधिकारी व खवय्यांची उपस्थिती लक्षणीय होती.



©2026. All Rights Reserved.