कुडाळ - देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशात सर्वत्र हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत देशात सर्वत्र त्याची जोरदार तयारी चालू आहे. त्या अनुषंगाने कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा येथील शेकडो मुस्लिम बांधवांना आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मोफत तिरंगा ध्वजाचे वितरण केले आहे कुडाळ येथे मोफत तिरंगा ध्वज वितरण केल्याने सर्वत्र क्षमता बंधुचा एकता चे दर्शन घडत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे हा तिरंगा ध्वज स्वीकारण्यासाठी कुडाळ येथील इम्तियाज भाई मुजावर समीर भाई आत्तार अरीश मुजावर मोहसीन शेख जुबेर शेख समीर भाई डांगे आयुब शेख अल्ताफ भाई आतार आजीज शेख ताज शेख तौफिक शेख अरमान शेख , अश्फाक शेख अमीर शेख,शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते
©2025. All Rights Reserved.