पाटण : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद गावचे सामाजिक कार्यकर्ते राहुल शेडगे यांच्या कार्याचा आढावा घेऊन शिवसेना ढेबेवाडी विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ढेबेवाडी विभाग शाखा प्रमुख संजय ढेब,उपशाखा प्रमुख महेश साळुंखे,सतीश पाटील,शंकर पाटील,शरद ढेब,दिनकर मोहिते, शिवाजी काटकर, प्रशांत पाटील, विजय मोरे,व इतर कटर शिवसेना कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.अधिक माहिती सतीश पाटील यांनी दिली.
©2025. All Rights Reserved.