वाई ; भुईंज तालुका वाई येथील गावाचे प्रवेशद्वार नजीक बाजारपेठेतील व्यापारी मित्र मंडळ यांनी जपलेली दुर्गा देवी चा उत्सव आणि भुईंज गावाचा यात्रोत्सव म्हणजे आनंदाला उधाण आणणारा महोत्सव ठरतो,या मंडळाच्या सभासदांनी जपलेला एकता,सामाजिक सलोखा व आपत्कालीन परिस्थितीत मदत या मुळे महामार्गावर गावाचे गावपण जपत हे मंडळ सलग 43 वर्षांपासून ही दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून नऊ दिवस महिलांच्या श्रद्धा आणि भक्तीचा जागर करून घेते,
या मंडळाच्या सर्व सदस्यांनी सुवर्ण वर्षांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी येणारी सात वर्षे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संकल्प केला आहे, मंडळाच्या या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
©2026. All Rights Reserved.