ताज्या बातम्या
कराडला जनजागृतीचा इव्हेंट . || आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. ||
महामार्गावर दोन एसटी बसना अपघात
  • Satara News Team
  • Mon 8th Aug 2022 03:25 pm

नागठाणे :  ग्वाल्हेर -बेंगलोर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर व नागठाणे या दोन ठिकाणी शिवशाही व लालपरी या एसटी बसना झालेल्या अपघातात शिवशाही बसमधील सहा प्रवासी जखमी झाले.सोमवारी दुपारी हे दोन्ही अपघात घडले
        याबाबत घटनास्थळ व बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी  दुपारी ग्वाल्हेर- बेंगलोर आशियाई महामार्गावर सातारा ते कराड लेनवर कारने हुलकावणी दाखवल्याने शिवशाही वरील चालकाचा ताबा सुटला आणि शिवशाही बस महामार्ग नजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. यामध्ये अठरा प्रवासी होते.यापैकी गंगुबाई शिवाजी पुजारी,हेमा अण्णाप्पा जाधव, सरुबाई अन्नप्पा जाधव,अमित अशोक भागवत, मोहन सावंत व आणखी एक जण असे सहा जण जखमी झाले.
        याच दरम्यान कराड ते सातारा लेनवर नागठाणे गावच्या हद्दीत कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने एसटी चालकाचा चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस महामार्ग नजीकच्या नाल्यात गेली. या बसमध्ये वीस प्रवासी होते.मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.या दोन्ही अपघाताची माहिती मिळताच हायवे पेट्रोलिंग हेल्पलाइन इन्चार्ज दस्तगीर आगा, बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय देसाई,श्री. घाडगे, हवलदार प्रकाश वाघ तसेच जनता अंब्युलेन्सचे अब्दुल सुतार,सोहेल सुतार,आजीम सुतार,समीर केंजळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व शिवशाही बस अपघातातील जखमींना उपचारासाठी नागठाणे येथे पाठवले.या दोन्ही अपघातांमुळे महामार्गावरील वहातुक काही काळ विस्कळीत झाली होती.

रामकृष्णनगर येथे पलटी झालेली शिवशाही    नागठाणे येथे खड्यात गेलेली लालपरी



©2025. All Rights Reserved.