कराड शनिवार पेठेतील श्रीमती आशा प्रभाकर शिंदे (वय ७५) यांचे निधन झाले.
आशा शिंदे यांचे निधन
कराड:
कराड शनिवार पेठेतील श्रीमती आशा प्रभाकर शिंदे (वय ७५) यांचे निधन झाले. कराड जनता बँकेचे माजी अधिकारी कै. प्रभाकर शिंदे यांच्या त्या पत्नी तर दैनिक सकाळचे वरिष्ठ बातमीदार सचिन शिंदे आणि भाजपचे सरचिटणीस प्रमोद शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. माई म्हणून त्या परिचित होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन विधी बुधवारी (ता. १९) सकाळी ९.३० वाजता कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.
©2024. All Rights Reserved.