कराड: मसूर ता कराड येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ के एम साखर कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या कराड उत्तर मंडलाची सर्व समावेशक कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली.
कराड उत्तर मंडलात भाजपची सर्वसमावेशक कार्यकारणी निवडी जाहीर......!
कराड: मसूर ता कराड येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ के एम साखर कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या कराड उत्तर मंडलाची सर्व समावेशक कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली.
अशा आहेत निवडी...
कराड उत्तर उपाध्यक्ष
नवीन जगदाळे, शिवाजी भोसले, रणजीत पाटील, संतोष यादव, संदीप बाबर, शरद चव्हाण, अरुण शिंदे, सुधीर माने, वैशाली पाडळे
सरचिटणीसपदी- शहाजीराव मोहिते, तुकाराम नलवडे, जितेंद्र मोरे, बाळासाहेब पोळ, वरिता माने.
चिटणीस- जयसिंग डांगे, शंकरराव पाटील, रघुनाथ शेडगे.
कोषाध्यक्ष- साहेबराव माळी.
महिला मोर्चा- सीमा घाडगे
उपाध्यक्ष- वैशाली मांढरे, पूजा साळुंखे.
ओबीसी मोर्चा अध्यक्ष - सुनील दळवी
किसान मोर्चा अध्यक्ष- प्रशांत भोसले
आदिवासी मोर्चा -राज चव्हाण
कामगार मोर्चा- दत्तात्रय साळुंखे
भटके विमुक्त आघाडी - राहुल चव्हाण
व्यापारी आघाडी - लिंगेश्वर फणसे
कायदा सेलचे- ऍड विजय पवार, सोमनाथ थोरात
माजी सैनिक आघाडी -दिनकर शेळके दिनकर
घोलप दिव्यांग सेलचे -भारत पिसाळ, सत्यवान दाभाडे
शिक्षक संघ- विलास घोलप, युवराज चव्हाण, सागर हाके, अक्षय चव्हाण, सचिन शहा
सांस्कृतिक सेलचे -अकोबा फरतडे
आयटीसीएलचे -योगेश झांबरे, रंजीत घोलप, सयाजीराव शिंदे
भटक्या विमुक्त चे- ज्योती शिंदे, विशाल कुलकर्णी, राज सोनवले, तानाजीराव भोसले, सागर शिवदास, रणजीत कदम
मंडलात भाजपने सर्व समाज निवडी करून भाजपचे संघटनात्मक काम व शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत करून कराड उत्तर मध्ये प्रत्येक गावात कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकासात्मक निधी देण्याचा प्रयत्न करणार
रामकृष्ण वेताळ
लोकसभा समन्वयक सातारा
©2024. All Rights Reserved.