कोरेगाव : कोरेगाव येथे 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसीलदार , प्रांत अधिकारी कार्यालय , प्राथमिक आरोग्य केंद्र , तसेच हुतात्मा स्मारक असे विविध शासकीय कार्यालय व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ध्वजारोहन उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले जन समुहाच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर आज या 75 व्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला तसेच आनंदीमय उत्साह पूर्वक वातावरणामुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जमाते उलमाहीद चे हाफीज वाजीद सौदागर कोरेगाव शहराध्यक्ष यांनी सर्व देशवासीयांना 75 व्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी उपस्थित कोरेगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार महेश दादा शिंदे तसेच प्रांत अधिकारी ज्योती ताई पाटील तहसीलदार अमोल कदम डी. वाय . एस . पी गणेश क्रिंद्रे कोरेगाव चे पी.आय नितीन सावंत , नायक तहसीलदार सुयोग बेद्रें पंचायत समितीच्या बीडीओ क्रांती बोराटे नगर पंचायतीच्या मुख्य अधिकारी विजया घाडगे तसेच सर्व राजकीय शासकीय आणि सामाजिक कार्यकर्ते व गावातील नागरीक यांच्या उपस्थितीत साजरा झाला
©2025. All Rights Reserved.