सातारा : सोलापूर येथे 1 व 2 ऑक्टोंबर 2022 रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम या ठिकाणी पाचवी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहे, या स्पर्धेमध्ये सातारा ,सांगली कोल्हापूर ,पुणे ,सोलापूर ,नंदुरबार, धुळे ,जळगाव, इतर इतर जिल्ह्यातील 500 विद्यार्थी सहभागी होणार आहेत ,या स्पर्धा वर्ल्ड स्किल डे च्या नियमानुसार होणार असून या स्पर्धा इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष डॉ संभाजीराव मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत अशी माहिती कोल्हापूर विभाग प्रमुख नितीन सुरवसे यांनी दिली, सातारा संघ - रुद्रनिल जाधव, रुद्र राजे ,राजवीर कोकरे ,धैर्यशील देवडे ,अनय पिसे, रुद्र भिसे ,अमन मुलानी ,आरमान मुलांनी ,आदित्य पाटील टीम कोच आचार्य नितीन सुरवसे सर, राष्ट्रीय पंच आचार्य तेजस गायकवाड, यश जाधव, आकाश कांबळे, ऋषिकेश साळुंखे, या संघाला जि प सदस्य संदीपभाऊ शिंदे ,जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष आचार्य अविनाश गोंधळी सर उपाध्यक्ष आचार्य सुनील जाधव सर स्किल डो साताराचे सर्व संचालक युनिकचे फाउंडर बाळासाहेब निकम सर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या
©2024. All Rights Reserved.